Surprise Me!

Swamini | गोपिकाबाईंचा सावित्रीबाईंवर राग | Colors Marathi

2020-03-04 26 Dailymotion

कलर्स मराठीवरील स्वामीनी या मालिकेत गोपिकाबाईंना पुत्ररत्न झालं. त्या बाळाच्या बारशाच्या दिवशी सावित्रीबाईंना चक्कर येऊन त्या खाली पडतात आणि त्यांच्या हातून गोपाबाळा खाली पडतो. त्यामुळे गोपिकाबाई त्यांच्यावर चिडतात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote<br />

Buy Now on CodeCanyon